Friday, November 6, 2015

Saint Bhagwan Baba History

संत भगवान बाबा

      भगवान बाबा यांचा जन्म महाराष्ट्रीत बीड जिल्हात सावरगाव येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचा जन्म १८८६ चा, त्यांचं निर्वाण १९६५ साली झालं. त्यांचे खरे नाव आबाजी होते. ते लहानपणी अतिशय तल्लख होते आणि त्यांच्या वर्गात अव्वल होते.  त्यांना पाचव्या किंवा सहाव्या वर्गानंतर शिक्षक सोडावे लागल॓ कारण ते लहान गावात असल्यामुळे त॓थे पुधिल शिक्षण उपलब्ध नव्हते.
-ज्ञानेश्वरींचे भाष्यकार बंकरस्वामी यांचे ते शिष्य होते. ते वारकरी संप्रदायाचे होते, प्रवचने व कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी भक्तिमार्गप्रसाराचं कार्य अद्यावत केलं.
-श्री संत भगवान बाबा वंजारी समुदायाचे प्रमुख संत आहे.

-भगवान बाबांचा जीवनात बराच काळ नरयार गडावर होते. शेवटीचा काळात ते ढोण्या गडावर होते. त्यांच्या मृत्यूनंतर ढोण्या गडाला भगवान गड म्हणतात.

No comments:

Post a Comment